मूल : मूल तालुक्यात सुरू असलेल्या पोर्टल न्युजच्या क्षेञात पुन्हा एक न्युज पोर्टल लवकरच सुरू होत आहे. स्थानिक पञकारांचा सहभाग असलेले सदर पोर्टल न्युज मूल टुडे नांवाने प्रसारीत होणार आहे. दीपावलीच्या शुभ मुहुर्तावर लक्ष्मीपुजन पासुन मूल न्युज टुडे जनतेच्या सेवेत रूजु होत आहे. जनतेने मूल टुडे न्युज चा लाभ घ्यावा. अशी विनंती संपादक मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.












