मूल – राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार, निगर्वी, संयमी, शांतता प्रिय मनमिळाऊ स्वभावाचे, सर्वांना सोबत घेऊन चालणारे बहुजन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आ. सुभाषभाऊ धोटे यांची चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, माजी काँग्रेस तालुका अध्यक्ष व माजी बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, मुल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरु गुरनुले, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गुरुदास चौधरी, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष रुंमदेव गोहने, शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील शेरकी, महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली संतोषवार, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बाजार समिती संचालक संदीप कारमवार, आदर्श खरेदी विक्री सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, उपसभापती विनोद गाजेवार, संचालक किशोर घडसे, सुमित आरेकर, योगेश शेरकी, लहू कडस्कर, ग्रामीण काँग्रेस नेते दीपक पाटील वाढई, राजू पाटील मारकवार, सरपंच चांगदेव केमेकार, रवी कामडे, हिमानी वाकुडकर, जालिंदर बांगरे, शालिक दहिवले, सोसायटी अध्यक्ष गणेश खोब्रागडे, माजी जि.प.सदस्य मंगला आत्राम, पं.स.उपसभापती दशरथ वाकुडकर, माजी संचालक डॉ.पद्माकर लेंनगुरे, शांताराम कामडे, प्रायमरी सोसायटी अध्यक्ष धनंजय चिंतावार, नगर सेवक ललिता फुलझेले, विनोद कामडे, बंडू गुरनुले, महिला शहर अध्यक्षा नलिनी आडपवार, सचिव शामला बेलसरे ,उपाध्यक्ष वैशाली काळे, शहर उपाध्यक्ष कैलास चलाख, सदस्या राधिका बुक्कावार, तालुका काँग्रेस, महिला काँग्रेस, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील काँग्रेसचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आजी माजी पदाधिकारी आदींनी हार्दिक अभिनंदन केले आहे.












